|| श्री विश्वानंद || Ayurvedic Clinic & Panchakarma Centre

⚕️ Medical Disclaimer

उपचारांबद्दल महत्त्वाची माहिती वाचा

← परत Home वर

📅 Last Updated: June 2026

1. सामान्य Disclaimer

या website वर दिलेली सर्व माहिती केवळ सामान्य शैक्षणिक व माहितीपर उद्देशाने आहे. ही माहिती कोणत्याही व्यक्तीसाठी वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचार मानली जाऊ नये.

2. Professional Medical Advice

कोणताही आजार, तक्रार किंवा आरोग्य समस्येसाठी नेहमी पात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या. Website वरील माहितीवर आधारित स्व-उपचार करू नका. Dr. Swapnil Sayankar यांनी केलेल्या उपचारांमध्ये व्यक्तिगत तपासणीनंतरच सल्ला दिला जातो.

3. आयुर्वेदिक उपचारांबद्दल

4. Emergency परिस्थिती

⚠️ Medical Emergency असल्यास लगेच 108 (Ambulance) किंवा जवळच्या Hospital शी संपर्क करा. या website वर किंवा WhatsApp वर Emergency उपचार दिले जात नाहीत.

5. Prashasti Products बद्दल

6. तृतीय पक्ष माहिती

या website वर तृतीय पक्षांच्या links किंवा माहितीचा संदर्भ असू शकतो. त्या माहितीच्या अचूकतेबद्दल आम्ही जबाबदार नाही.

7. संपर्क

उपचारांबद्दल प्रश्न असल्यास थेट संपर्क करा:

📞 8390637024

💬 WhatsApp: +91 83906 37024

📍 विद्यार्थी चौक, वर्धा, Maharashtra

💬 📞 Call Now