|| श्री विश्वानंद || Ayurvedic Clinic & Panchakarma Centre
📞 8390637024
डॉक्टर परिचय उपचार Prashasti उत्पादने विशेष उपचार Reviews Appointment बुक करा 📞 8390637024
नागपूरातील सुप्रसिद्ध आयुर्वेद व पंचकर्म तज्ञ — आता वर्धा शहरात

|| श्री विश्वानंद ||
आयुर्वेदिक चिकित्सालय
व पंचकर्म केंद्र Authentic Ayurvedic & Panchakarma Care · Wardha

प.पू. सद्गुरु श्री माधवनाथ महाराज व प.पू. सद्गुरु श्री आनंदनाथ महाराज यांच्या कृपेने — पश्चिम महाराष्ट्रातील ४० वर्षे अनुभवी गुरु-शिष्य परंपरेतील आयुर्वेदाचे ज्ञान घेऊन आपल्या वर्धा शहरात जीर्ण आजारांवर शास्त्रोक्त पध्दतीने उपचार व मार्गदर्शन उपलब्ध.

१००% नैसर्गिक, सुरक्षित व परिणामकारक उपचार. नाडी परीक्षा, पंचकर्म व आयुर्वेद तज्ञ डॉ. स्वप्नील धनराज सायंकार आपल्याशी भेटणार.

BAMS, MD (AYU) Reg. No. 1-103242-A नाडी परीक्षा तज्ञ 100% Natural
Dr. Swapnil Dhanaraj Sayankar
डॉ. स्वप्नील धनराज सायंकार BAMS, MD (AYU) · नाडी परीक्षा, पंचकर्म व आयुर्वेद तज्ञ · Reg. No. 1-103242-A
🏥
वर्धा — मुख्य क्लिनिक सकाळी १० ते सायं. ५ | सायं. ६ ते रात्री १० वाणा नागरिक सहकारी बँक जवळ, विद्यार्थी चौक, मालगुजारी पुरा, वर्धा
📅
रविवार — विशेष भेट सकाळी १० ते सायं. ५ स्पंदन क्लिनिक, सिंदी नाका, भगतसिंग पुतळ्याजवळ, रामनगर, वर्धा
📞
Appointment संपर्क 8390637024 shrivishwanandayucare@gmail.com
Dr. Swapnil Sayankar at clinic desk
डॉ. स्वप्नील धनराज सायंकार
BAMS, MD (AYU) · आयुर्वेद, पंचकर्म व नाडी परीक्षा तज्ञ
Reg. No. 1-103242-A
डॉक्टरांचा परिचय

MD आयुर्वेद — नाडी परीक्षा, पंचकर्म तज्ञ

प.पू. सद्गुरु श्री माधवनाथ महाराज व प.पू. सद्गुरु श्री आनंदनाथ महाराज यांच्या कृपेने आपल्या वर्धा शहरात जीर्ण आजारांवर शास्त्रोक्त पध्दतीने आयुर्वेदिक निदान उपचार व मार्गदर्शन उपलब्ध. पश्चिम महाराष्ट्रातील ४० वर्षे अनुभवी गुरु-शिष्य परंपरेतील आयुर्वेदाचे ज्ञान असलेले सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ आपल्याशी भेटणार.

डॉ. स्वप्नील धनराज सायंकार यांनी MD आयुर्वेद पूर्ण केल्यानंतर नागपूरात आयुर्वेद, पंचकर्म व नाडी परीक्षा क्षेत्रात विश्वासार्ह नाव निर्माण केले. आता आपल्या वर्धा शहरासाठी उपलब्ध.

आयुर्वेदिक उपचार
पंचकर्म सेवा
सुवर्ण प्राशन संस्कार
गर्भ संस्कार
नाडी परीक्षा
वैयक्तिक आहार मार्गदर्शन
Prashasti Products
100% नैसर्गिक उपचार

✨ "आरोग्य हीच खरी संपत्ती — चला ती जपूया!" ✨

📅 Appointment बुक करा 📞 8390637024
आमच्या सेवा

आयुर्वेदिक व पंचकर्म उपचार Ayurvedic & Panchakarma Treatments

💊
आयुर्वेदिक उपचार

दीर्घकालीन आजारChronic illness care

अनेक वर्षांपासूनच्या त्रासांसाठी मूळ कारणावर आधारित शास्त्रोक्त आयुर्वेदिक उपचार.

🌿
आयुर्वेदिक उपचार

पोटाचे विकारDigestive disorders

पचनसंस्थेच्या तक्रारींसाठी आहार व औषधी मार्गदर्शन — ॲसिडिटी, IBS, मलावरोध.

🦴
आयुर्वेदिक उपचार

सांधेदुखी व वात विकारJoint pain & Vata disorders

सांधेदुखी, मणक्याचा त्रास, नस दबणे, सायटिका — पंचकर्म + औषधी उपचार.

आयुर्वेदिक उपचार

त्वचा व केश विकारSkin & hair conditions

त्वचेच्या विविध तक्रारी व केस गळणे यासाठी नैसर्गिक आयुर्वेदिक उपचार.

🌺
आयुर्वेदिक उपचार

स्त्रीरोगWomen's health

PCOS, मासिक पाळीच्या तक्रारी, वंध्यत्व — महिलांसाठी सुरक्षित उपचार.

🧘
पंचकर्म सेवा

शरीरशुद्धी व डिटॉक्सDetox & body purification

विरेचन, बस्ती, नस्य — पारंपरिक पंचकर्म पद्धतीने संपूर्ण शरीर शुद्धीकरण.

🛡️
पंचकर्म सेवा

रोगप्रतिकारशक्ती वाढवणेImmunity building

रसायन चिकित्सा व पंचकर्म थेरपीने शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती वाढवणे.

🧠
विशेष उपचार

मानसिक तणाव व स्मृतीStress & memory care

शिरोधारा, ब्राह्मी रसायन व मेध्य औषधींद्वारे मनशांती व स्मरणशक्ती वाढवणे.

🍽️
मार्गदर्शन

आहार व दिनचर्याDiet & lifestyle guidance

प्रत्येक रुग्णासाठी वैयक्तिक आहार, दिनचर्या व ऋतुचर्या मार्गदर्शन.

📅 आजच Appointment बुक करा →
Prashasti by Dr. Swapnil Sayankar

प्रशस्ती — आयुर्वेदिक उत्पादने Natural & Ayurvedic Products

१००% नैसर्गिक घटक. डॉ. स्वप्नील सायंकार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेली उत्पादने — निरोगी व तेजस्वी त्वचेसाठी.

Prashasti Ayurvedic Product Range
Prashasti Lip Balm ₹50

Lip Balm

ओठांसाठी पोषण

नैसर्गिक घटकांनी समृद्ध — ओठ मऊ, हायड्रेटेड व निरोगी ठेवण्यासाठी प्रीमियम लिप बाम.

₹50 per piece
💬 Order करा
Prashasti Face Glow Cream 15gm

Face Glow Cream

त्वचा उजळण्यासाठी

Kumkumadi Tailam युक्त आयुर्वेदिक फार्म्युला — Skin Nourishing & Refreshing. सर्व त्वचेसाठी योग्य.

💬 Order करा
Prashasti Crack Cream 15gm

Crack Cream

टाचांसाठी आयुर्वेदिक क्रीम

Cracked, Dry & Dehydrated Skin साठी — टाचा फुटणे व त्वचा कोरडी होणे यावर प्रभावी आयुर्वेदिक उपाय.

💬 Order करा
Prashasti Sugandhi Ubtan 15gm

Sugandhi Ubtan

निरोगी व तेजस्वी त्वचेसाठी

विशिष्ट सुगंधी वनस्पतींचे चूर्ण (उद्वर्तन) — त्वचा मऊ, स्वेद ग्रंथी स्वच्छ, वजन नियंत्रणात मदत.

💬 Order करा
Prashasti Chyawanprash

Prashasti Chyawanprash

अष्टवर्ग युक्त

दशमूळ, वसा, पिप्पली, गुडुची यांसह अमलकी-प्रधान योग — रोगप्रतिकारशक्ती, बलवर्धन व श्वसनसंस्था मजबुती. Courier Available All India.

💬 Order करा
Suvarnaprashan Drops

सुवर्णप्राशन Drops

बालकांसाठी Golden Nectar

24 CT Gold युक्त — Healthy Growth. रोगप्रतिकारशक्ती, स्मरणशक्ती व शारीरिक वाढीसाठी. जन्मापासून ते १६ वर्षे.

💬 Order करा
अभ्यंग
तेल

Abhyang Tel

अभ्यंग स्नानासाठी

विशेष आयुर्वेदिक अभ्यंग तेल — त्वचेचे पोषण, वात शांत करणे, थकवा घालवणे. दिनचर्येत अभ्यंगासाठी उत्तम.

💬 Order करा
Prashasti Abhyang Kit ₹400 MRP

Abhyang Kit

निरोगी व तेजस्वी त्वचेसाठी

Includes: Abhyang Oil · Ayurvedic Soap · Sugandhi Ubatan · Lip Balm · Hair Oil. Made by Dr. Swapnil Sayankar. Bulk Order Accepted!

₹400 MRP · Bulk discount available
💬 Bulk Order करा
Prashasti Gift Hamper

Ayurvedic Gift Hamper

भेटवस्तू संच

सुंदर सोनेरी पिशवीत — Sugandhi Ubtan, Abhyang Tel, Lip Balm, Ayurvedic Soap. लग्न, सण, उत्सव — आदर्श भेटवस्तू.

💬 Order करा
Abhyang Kit contents

Corporate / Bulk Orders

कंपनी / उत्सव ऑर्डर

Diwali, Navratri, Office events साठी bulk orders. Custom branding शक्य. 50+ pieces वर विशेष सवलत उपलब्ध.

💬 Bulk Inquiry
प्रशस्ती संपूर्ण श्रेणी

Prashasti — संपूर्ण Product Catalog

डॉक्टरांनी स्वतः बनवलेली उत्पादने — WhatsApp वर order करा. All India courier available.

Lip Balm Poster

Lip Balm — ₹50

For Nourishment of Your Lips · Natural ingredients

Sugandhi Ubtan Poster

सुगंधी उबटण

उद्वर्तन · Skin scrub · Weight management

Chyawanprash

Prashasti Chyawanprash

अष्टवर्ग युक्त · Immunity boost · All India courier

Abhyang Kit

Abhyang Kit — ₹400

5-in-1 wellness kit · Bulk orders accepted

💬 WhatsApp वर सर्व Products पहा
विशेष उपचार कार्यक्रम

आमचे विशेष उपचार Specialty Treatment Programs

Suvarnaprashan Sanskar
बालकांसाठी — जन्म ते १६ वर्षे

सुवर्ण प्राशन संस्कारSuvarnaprashan Sanskar

आयुर्वेदिक वनस्पती सिद्ध गोघृत, शुद्ध सुवर्ण भस्म व मध — बालकांच्या रोगप्रतिकारशक्ती, स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता व शारीरिक विकासासाठी आयुर्वेदाची अमूल्य देणगी.

वेळ: सकाळी १० ते ५ | सायंकाळी ६ ते १०

📅 Appointment बुक करा
Vaat Vikar Treatment
महिला व पुरुष — वात विकार

वात विकार उपचारVaat Disorders Treatment

कमर दुखणे, गर्दन दुखणे, घुटणे दुखणे, सायटिका, जोड्यांचे दुखणे, नस चढणे, मांसपेशींमध्ये जखडण — आयुर्वेदात समाधान उपलब्ध. नाडी परीक्षा, पंचकर्म, विद्याकर्म व अग्निकर्म.

वेळ: सकाळी १० ते ५ | सायंकाळी ६ ते १०

📅 Appointment बुक करा
Height Growth Treatment
बालकांसाठी — वयोमर्यादा २१ वर्षे

मुलांची उंची वाढवणेChildren's Height Enhancement

आपल्या मुलाची/मुलीची उंची कमी आहे का? दुष्परिणाम रहित शास्त्रोक्त औषधी. एक वेळ औषधी घेतल्याने पाव से.मी. ते ३ से.मी. उंची वाढीचा अनुभव. योग्य वेळ व वय निघून जाण्याआधीच प्रयत्न करा.

वर्धा — दर रविवारी विशेष भेट

📅 Appointment बुक करा
Panchakarma Treatment
पंचकर्म सेवा

पूर्ण पंचकर्म चिकित्साComplete Panchakarma Program

विरेचन, बस्ती, नस्य, अभ्यंग, शिरोधारा — टॉक्सिन्स बाहेर काढणे, वात-पित्त-कफ संतुलन, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे. ७ ते २१ दिवस — व्यक्तिगत योजना.

Duration: 7–21 दिवस

📅 Consultation बुक करा
रुग्णांचे अनुभव

Google Reviews What our patients say

हे Reviews आमच्या रुग्णांनी Google वर स्वतः दिलेले आहेत. त्यांचा विश्वास हीच आमची सर्वात मोठी उपलब्धी.

★★★★★

"डॉ. सायंकार यांनी माझ्या अनेक वर्षांच्या पाठदुखीवर खूप प्रभावी उपचार केले. आयुर्वेदावरचा विश्वास वाढला!"

संजय देशमुखवर्धा
Google Review
★★★★★

"सुवर्ण प्राशन संस्कारामुळे माझ्या मुलाची प्रकृती खूप सुधारली. डॉक्टर खूप अनुभवी आणि समजावून सांगतात."

प्रिया गजभियेवर्धा
Google Review
★★★★★

"Prashasti Abhyang Kit is amazing! Quality is top-notch and completely natural. Highly recommend to everyone."

R
Rohit KhadseNagpur
Google Review
★★★★★

"पंचकर्म उपचाराने माझ्या सांधेदुखीत खूप फरक पडला. डॉक्टरांचे ज्ञान आणि आपुलकी अतुलनीय आहे."

वंदना तिवारीवर्धा
Google Review
★★★★★

"Chyawanprash from Prashasti is genuinely the best I've tried. Family immunity improved a lot this winter!"

A
Ashok BhagatNagpur
Google Review
★★★★★

"नाडी परीक्षेद्वारे डॉक्टरांनी माझ्या आजाराचे अचूक निदान केले. उपचार सुरू झाल्यापासून खूप बरे वाटत आहे!"

माधुरी पांडेवर्धा
Google Review

← Scroll करा आणखी reviews साठी →

📌 आपले Google Reviews: आपण Google वर मिळालेले reviews या page वर add करण्यासाठी WhatsApp वर review link पाठवा — आम्ही update करू.
अपॉइंटमेंट

आजच Appointment बुक करा

आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक पाऊल पुढे टाका. फॉर्म भरा किंवा थेट कॉल/WhatsApp करा.

📞
💬
📍
वर्धा — मुख्य पत्तावाणा नागरिक सहकारी बँक जवळ, विद्यार्थी चौक, मालगुजारी पुरा, वर्धा
🕒
वेळसकाळी १० ते ५ | सायंकाळी ६ ते रात्री १०

Appointment Form

आम्हाला भेटा

पत्ता व नकाशाLocation & Map

संपर्क माहिती

📍
मुख्य पत्ता — वर्धा वाणा नागरिक सहकारी बँक जवळ, विद्यार्थी चौक, मालगुजारी पुरा, वर्धा
📅
रविवार विशेष भेट स्पंदन क्लिनिक, सिंदी नाका, भगतसिंग पुतळ्याजवळ, रामनगर, वर्धा
🕒
वेळ / Timings सकाळी १० ते सायं. ५ | सायं. ६ ते रात्री १०
📞
Phone 8390637024
💬
WhatsApp +91 83906 37024
📞 आता कॉल करा
💬 📞 Call Now